Showing posts with label असुद प्रवासात हे टिपले Visit to Asud. Show all posts
Showing posts with label असुद प्रवासात हे टिपले Visit to Asud. Show all posts

24.2.10

असुद प्रवासात हे टिपले Visit to Asud


आंब्याच्या झाडावर हे काय? मीत्र सांगत होता, सूर्याची किरणे त्या वाळलेल्या पानाला क्षणात सोनेरी करत होती. माझे लक्ष त्या सोनेरी क्षणाची प्रतिमा साठवून ठेवण्याकडे होते.

ह्या पिवळ्या रंगात गडद लाल रंगाने मला आकर्षीत केले. फुलात फुल कसे?


श्री व्याघ्रेश्वर मंदिर परिसर, असुद.


मी आणि मोठा मुलगा व्याघ्रेश्वराच्या पूजेला निघालो होतो, बगळा त्याच्या पोट पुजेला निघला होता. मुलाने तो क्षण टिपला.



निकॉन पी ९०, १२ मेगा पिक्सेल, २४ एक्स झुम.