Showing posts with label एका जुन्या फोटोचे नविनीकरण Old to New. Show all posts
Showing posts with label एका जुन्या फोटोचे नविनीकरण Old to New. Show all posts

20.7.10

एका जुन्या फोटोचे नविनीकरण Old to New


हा एक जुना फोटो नविनीकरणा करता एक ओळखीच्या व्यक्तीने आणला होता


त्याचा एक लेअर हा असा तयार केला व त्याला स्टॅम्प टूलने स्वच्छ केल्या नंतर रंगीत केला हा रंग त्या फोटो आणणार्‍या व्यक्तीच्या आवडीने निवड केला गेला.


मग हे कपडे व रंगसंगतीची निवड केली गेली.


असा मागचा भाग सजवून ए४ मापाचा चौकटीत बसवण्या करता तयार झाला.
हे काम शिकण्या करता संपर्क करा.      v.k9121@gmail.com

1.7.10

बांधकामातील प्रगती New Construction Site

सगळ्यात जाणवणारा बदल म्हणजे कामगारांच्या डोक्यावर आलेली हेलमेट.

आजची ही कामवाली मोबाइल वापरण्यात मागे नाही.



सुरक्षा पट्ट्याचा बांधकाम क्षेत्रात होणारा वापर मला आवडला.