पीना असलेला ओळख पत्राचा फोटो ए ४ आकारात
रीस्टोअर केला १९९६ ओमान.
---------



रीस्टोअर केला १९९६ ओमान.
---------
ब्रीटीश एअरवेज च्या वीमानाचा रंग बदलल्याची, अर्धे पान जाहिराती करता मी हे टेबल मॉडेल वापरले. २०००, ओमान
---------

एका डेंटिसची स्वतः च्या दवाखान्यातील त्या पहिल्या दिवसाची एक आठवण. १९९७ ओमान
---------
माझ्या मुलांना ह्या होंडा वर बसण्याची दांडगी इच्छा होती. १०० रुपयाचे खेळणे आणले मी त्यांची इच्छा पुरी करु शकलो. १९९६ ओमान. पण हे सगळे संगणकावर घडले.
---------
वीमानतळावरील ह्या टेक्निशियनसना वैमानिकाच्या सीटवर बसून फोटो हवा होता, त्यांच्या कंपनीच्या कॅलेंडरचे चित्रण माझे होते, १९९७ ओमान
----------










