Showing posts with label माझा निकॉन Nikon D5100 DSLR. Show all posts
Showing posts with label माझा निकॉन Nikon D5100 DSLR. Show all posts

4.10.11

माझा निकॉन Nikon D5100 DSLR

माझ्या फार जवळच्या हितचिंतकांनी हा कॅमेरा माझ्या जन्मदिवशी भेट दिला, मी अत्यंत आभारी आहे.
My well wishers gave me this camera as a gift on my Birthday, GOD bless them for a better future.






मी किट बरोबरचे लेन्स न घेता हे लेन्स घेतले 18 - 105 mm zoom instead of kit lens










ह्या प्रतिमा परिक्षण करण्या करता घेतल्या आहेत. मला कॅमेरा आवडला, उपभोगत्याला समाधान देणारा आहे.
These images are taken while testing the camera. I liked the camera, very user friendly !!!!!!