12.10.16

Images by mobile 1

Honor Holy mobile used in Assam











3.11.14

जुन्या वस्तूंची चिरफाड १ --- Old items Dismantling 1

ह्या वस्तु जुन्या झाल्या आहेत, विकण्याचा प्रयत्न केला तर डोके दुखी जास्त झाली म्हणून आत डोकावून बघीतले व आत काय असते हे समजण्याचा हा प्रयत्न आहे .....
These devices are old for me, I tried to sell but caused me more trouble. Then I tried to dissect these devices and to learn each and every inner part .......



11.7.14

कॅमेरा व लेन्स आत काय आहे! Dissecting cameras & Lenses


ह्या वस्तु जुन्या झाल्या आहेत, विकण्याचा प्रयत्न केला तर डोके दुखी जास्त झाली म्हणून आत डोकावून बघीतले व आत काय असते हे समजण्याचा हा प्रयत्न आहे .....
These devices are old for me, I tried to sell but caused me more trouble. Then I tried to dissect these devices and to learn each and every inner part .......

हि चित्रफित आयपॅड ने स्थिर चित्र व चित्रफित वापरून तयार केली आहे.
this clip is prepared by using iPad with still photo and video clips.

हि चित्रफित कॅनन लेग्रीया HF R38 व्हिडीअोने तायर केली आहे.
This clip is prepared by Canon HF R38 video camera.




1.8.13

पर्थ भेट भाग ०४ Visit to Perth Part 04




भोपळी मीरची एकात दोन   Capsicum Two in One  



बर्ड अॉफ पॅरेडाइज      Bird of Paradise


ग्वेरीन अॅव्हेन्यु बाग     Guerin Avanue Garden




लिव्हींगस्टन बाग     Garden in Livingstun


कर्टीन वीद्यापीठाची इमारत     Curtin University Building

16.7.13

पर्थ भेट भाग ०३ Visit to Perth Part 03




मंजूराचा रस्ता         On the Mandurah Road

 मीत्राचा बगीचा      Friend's Garden




    दिसते तसे नव्हते !!!!!       Looks very real but not !!!!



11.7.13

पर्थ भेट भाग ०२ Visit to Perth Part 02







नॅरोज ब्रीज, पर्थ, पश्चीम अॉस्ट्रेलिया, मे २०१३. ह्या ५ प्रतिमा कॅनन HFR 38 व्हिडीअो कॅमेराने 
किंग्जपार्क मधून घेतल्या आहेत.  
Narrows Bridge, Perth, Western Australia, May 2013.  These 5 images are taken by Canon HFR 38 video camera from King's Park.

ह्या प्रतिमा नीकॉन डी ५१०० ला १८ - १०५ एमएम व्ही आर लेन्सवापरून घेतल्या आहेत. २१/०६/२०१३
These images are taken by Nikon D5100 with 18 - 105 mm VR lens. 21/06/2013










हा व्हिडीअो त्याच रात्री कॅनन HFR 38 व्हिडीअो कॅमेराने मी चित्रीत केला होता.
This video is in the the same night,  I used  Canon HFR 38 camera.