4.9.09

इमेज मॅनिप्युलेशन, रीस्टोरेशन Manipulate & Restoration

पीना असलेला ओळख पत्राचा फोटो ए ४ आकारात 
रीस्टोअर केला १९९६ ओमान.
---------

ब्रीटीश एअरवेज च्या वीमानाचा रंग बदलल्याची, अर्धे पान जाहिराती करता मी हे टेबल मॉडेल वापरले. २०००, ओमान
---------

एका  डेंटिसची स्वतः च्या दवाखान्यातील त्या पहिल्या दिवसाची एक आठवण. १९९७ ओमान
---------

माझ्या  मुलांना ह्या होंडा वर बसण्याची दांडगी इच्छा होती. १०० रुपयाचे खेळणे आणले मी त्यांची इच्छा पुरी करु शकलो. १९९६ ओमान. पण हे सगळे संगणकावर घडले.
 
 ---------

वीमानतळावरील ह्या टेक्निशियनसना वैमानिकाच्या सीटवर बसून फोटो हवा होता, त्यांच्या कंपनीच्या कॅलेंडरचे चित्रण माझे होते, १९९७ ओमान
----------


हवामानामुळे फोटो  खराब झाला, त्याचे हे रिस्टोरेशन, २००९ पूणे
--------
हसरा चेहरा असणारा एकमेव फोटो ह्यांचा मुलगा घेउन आला होता, रिस्टोरेशन चा अजुन एक नमुना १९९८ ओमान

3 comments:

Anonymous said...

जबरदस्त कारागिरी आहे!

Shrikant said...

खुपच मस्त.. मीही थोडी photoship गिरी करतो पण हे कल्पनेच्या बाहेर आहे.

मी तुचा मनोगत वरचा लेख पण वाचला (आज पर्यंतचा)... मी म्हणेन ' जया अंगी मोठेपण तया यातना कठिन '.

Vijay Deshmukh said...

he tumhi kas kay karu shakata. konte software vaparata he lihilat khup chaan hoil.

mi sadhya dakshin koreat ahe mhanun tumhala bhetu shakat nahi. Jenvha yog yein tenvha nakki bheten ani te tantra shiken :)