प्रत्येक पातळीवर सुरक्षेचा विचार करणे आवश्यक असते ते समाजात रुजवणे तितकेच महत्वाचे आहे. असे झाले तरच आमच्या सीमा व जनता सुरक्षित होण्याची शक्यता आहे.
ह्या कामगाराने सुरक्षित काम करण्या करिता कमरेला सुरक्षा चामडी पट्टा बांधून काम करणे आवश्यक आहे.
पायात रबरी बुट असणे आवश्यक. विज रोधकावर पाय ठेवणे चूक आहे.
दोन तारा एकत्र जोडताना बरोबर आणि चुक काय हे ह्या चित्रात दिसते आहे.
अशी जोडपट्टी नटबोल्टने जोडणे अत्यंत चांगली पध्दत आहे.
अशा प्रकारे अधांतरी फ्युज वापर फार धोका दायक असते. ती फ्युज वायर जळल्या नंतर दोन्ही टोके आधार नसल्याने दुसर्या तारांना जोडल्या जातील व फार मोठे नुकसान ओढवेल. हे असे सुरक्षा खेळ सगळी कडे होत असल्याने विज प्रवाहात नेहमी व्यत्यय येत आहे. आम्ही सुरक्षेला महत्व कधी देणार ?






No comments:
Post a Comment