प्रतिमा उरी धरोनी My Images
18.5.10
लोखंड कापताना Iron Cutting
ही आतीशबाजी नीकॉन पी ९० कॅमेराने टिपण्याचा हा एक प्रयत्न.
वेळ रात्री ८ वाजता समोर बांधकाम कामगार कामात मग्न होते.
बाल्कनीतून २४ एक्स झूम केल्यावर मीळालेली प्रतीमा.
कॅमेराने ऑटो व्हाइट बॅलन्स झाल्याने.
जवळ जावून साफ प्रतीमा घेण्याचा प्रयत्न. ठिणग्यांचा हा खरा रंग होता.
0 comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment