27.10.10

सहकुटूंब With Family

हा माझा श्रीलंकन मित्र बायकोचा व मुलाचा व्हिजा करता फोटो काढायला आला होता (१९९९, मस्कत, ओमान). फोटोशॉप्ने मी केलेले खेळ त्याला आवडले म्हणून त्याला A4 आकाराचे पाचसहा फोटो काढून हवे होते त्या करता त्यांचे प्रत्येकाचे वेगळे फोटो घेतले, पाहिजे ते बॅगराउंड व फर्निचर बदलुन फोटो तयार केले होते. त्यातील एका फोटोचा असा एक प्रकार.






0 comments:

back to top