7.11.10

पियानो प्रेम My Piano

ही मुलगी पासपोर्ट करता फोटो काढायला स्तुडिओत आली होती (१९९८,ओमान) माझे फोटोशॉप वापरून केलेले खेळ तीला आवडले होते. एका मासिकातील पियानोचा फोटो तीला आवडला तो पावरुन मी हा प्रकार तिला दिला. हा फोटो प्रकार मी उपक्रम २०१० च्या दिवाळी अंका करीता त्यांनी मागीतला म्हणून पाठवला होता. प्रकाशित केला नाही, मला कळवले नाही व परत पाठवला नाही. असे हे दुसर्‍यांदा घडते आहे. काय ते मी समजून घ्यावे हाच उद्देश असावा.





0 comments:

back to top